Akola : झुकझुक गाड्यांचा वेग वाढणार, खोळंबा कमी होणार
रेल्वे वाहतूक वेगवान व सुरक्षित करण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंग बसवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा होणारा खोडांबा टाळेल आणि वेग वाढेल. प्रवासी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आधुनिकतेकडे.
