Washim : कोण होणार जिल्ह्याचा तारणहार ?
राज्यात वाशिम जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. वाशिम मध्ये अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. अनेक समस्यांवर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे परिस्थिती दयनीय होत आहे. विदर्भातील वाशिम.
