पुणे पोलिस आयुक्तांना Amol Mitkari यांचे खुले आव्हान
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या वक्तव्याला क्लीन चीट दिल्याने अमोल मिटकरी संतापले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि.
