अर्थ राज्यमंत्री Ashish Jaiswal म्हणाले, अनेक नेते कमिंग सून
ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना शिंदे गटात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असे संकेत आशिष जयस्वाल.
