पिक विम्याच्या रकमेसाठी Farmers करीत आहेत संघर्ष
विदर्भातील शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत जात आहे. शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. विदर्भातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, पीएम किसान योजनेतील.
