मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर हक्कभंग गुन्हा दाखल करणार
सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. नाना पटोले यांनी पुन्हा टीका करीत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला आहे. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला.
