कुणाला मिळणार महाराष्ट्र Congress प्रदेशाध्यक्ष पद ?
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद नेमके कोणाकडे जाणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि निकालाने.
