नवीन District निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही प्रतीक्षेत
प्रशासकीय दृष्टीनं काम सोयीस्कर व्हावं यासाठी नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या प्रस्तावाची फाइल मंत्रालयात धुळखात पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात नवीन जिल्ह्यांची मागणी होत.
