महाराष्ट्र

रवींद्र चव्हाणच राहणार Maharashtra BJP कार्यकारी अध्यक्ष

महाराष्ट्रातील भाजपमध्ये लवकरच बदल होणार आहे. सध्या संघटन पर्व प्रभारी असलेले रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची.

Read More

Government नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक 

बुलढाणा जिल्ह्यात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून जवळपास 2 कोटी रुपयांची फसवणूक. बनावटी शिक्के, आणि कागदपत्रे दाखवून दिली होती भुलपाथा.  राज्यात हल्ली फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून.

Read More

नितीन राऊत यांचे Devendra Fadnavis सरकारवर आरोप 

नागपुरात काही विकासकामे अर्धवट रखडली होती. त्या कामांना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून नागपुरातील पाच विधानसभा क्षेत्रांना विशेष निधी प्राप्त झाला आहे. यातून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे नाव वगळल्याने काँग्रेस नेते.

Read More

नागपुरातील दोन्ही Hospital होणार अद्ययावत

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांना आणखी सुविधा मिळणार आहे.  नागपुरातील दोन रुग्णालयांच्या अत्याधुनिकरणाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्री.

Read More

महापालिका निवडणुकीबाबत Shiv Sena सोबत चर्चेसाठी तयार

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहावी अशी अनेकांची इच्छा आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. आगामी काळात होणारी महापालिका निवडणूक.

Read More

स्वबळाच्या घोषणेनंतर Prakash Ambedkar यांचा शिवसेनेवर प्रहार

विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची.

Read More

अकोला Shiv Sena म्हणते दंड माफ करावा

अकोल्यातील मालमत्ता कराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शिवसेना यासंदर्भात आंदोलन करीत आहेत.  अकोला महापालिकेने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी स्वाती कंपनीला कंत्राट दिले होते. स्वाती.

Read More

एक उपमुख्यमंत्री कोमात, दुसरा कोमातून बाहेर; Vijay Wadettiwar यांची टीका

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले. त्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.   राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र.

Read More

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात NUTA संघटनेचे वर्चस्व

राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील राजकीय संघटनांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात ‘नुटा’नं वर्चस्व प्रस्थापित केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्थायी समितीची.

Read More

निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाघमारे Raju Karemore यांना धरायला लावणार चरण 

विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. भंडाऱ्यातील माजी आमदार चरण वाघमारे यांचाही यात समावेश आहे. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक हा एकच मुद्दा गाजत आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला बहुमत मिळाले.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!