हेलिकॉप्टरनं उड्डाण घेत मुख्यमंत्री Nana Patole यांच्या घरी
कितीही वैर असलं तरी एकमेकांच्या सुख, दु:खात धावून जाणं ही मराठी संस्कृती. यालाच माणुसकी असं म्हटलं जातं. अशीच माणुसकीची भावना जपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या.
