जहाल Naxl ताराक्कासह 11 जणांची शरणागती
गडचिरोलीतील माओवादी चळवळीचा जवळपास बिमोड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (01 जानेवारी) गडचिरोली गाठले. त्यांच्या समोर 11 जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत. 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस.
गडचिरोलीतील माओवादी चळवळीचा जवळपास बिमोड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (01 जानेवारी) गडचिरोली गाठले. त्यांच्या समोर 11 जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत. 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस.
पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या आई आशाताई पंढरपूरला होत्या. पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार फॉरेन टूरवर आहेत. त्यांच्या आई आशाताई पवार मात्र विठुरायाच्या दरबारात पोहोचल्या. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक नेते, उद्योगपती, बॉलीवूड स्टार फॉरेन टूरवर गेले आहेत..
Views: 24132 महायुतीचे सरकार आल्यानंतर अद्यापही जिल्ह्यांचे पालकमंत्री निश्चित झालेले नाहीत. असे असले तरी गडचिरोली जिल्हा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवतील अशी दाट शक्यता आहे. गडचिरोली..महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकावरील.
Views: 19872 राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हावासियांसोबत वेळ घालवला. माओवादाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होऊ पाहत असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंदिराबाबत व्यक्त केलेल्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर, मशिदींच्या विवादाला घेऊन त्याचा.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शरण आला. त्याला शोधू न शकणे हे पोलिसांचं अपयश असल्याचं अतुल लोंढे म्हणाले. बीड जिल्ह्यातील.
निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार बच्चू कडू यांनी न्यायालयाला बदमाश संबोधलं आहे. कोर्ट बदमाश आहे, तरीही निकालाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. सध्या राज्यभरात ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार.
Views: 8765 भंडाऱ्यातील रस्त्याची समस्या बिकट झाली आहे. रस्त्याच्या या समस्येवर आता माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे. सततची होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळं भंडाऱ्यातील नागरिकांना मनस्ताप होत आहे. भंडाराकरांची.