नागपूरसह तीन Airport वेळेत होणार पूर्ण
राज्यातील विमानतळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी विमानतळाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. नागपूर,.
