Bhandara : भ्रष्टाचाऱ्यांचा ‘भंडारा’ होणार बंद; मॅडम सीओ करणार साऱ्यांना थंड
धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या जिल्ह्यात सध्या भ्रष्टाचाराचा ‘भंडारा’ सुरू आहे. आपण सगळे भाऊ, मिळुन खाऊ हा प्रकार आता बंद होणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील नगर.
