Akash Fundkar : बांधकाम मजुरांपासून झोमॅटो वर्करपर्यंत कामगार सुरक्षा क्रांती
राज्य सरकारने बांधकाम, गिग वर्कर्स आणि गिरणी कामगारांसाठी 32 योजना, बायोमेट्रिक नोंदणी, गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षा यासह ठोस उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारे ठोस