अभिजित कराळे | Abhijeet Karale

महाराष्ट्र

Yashomati Thakur : कुसक्या कण्याचं नेतृत्व झेलतोय महाराष्ट्र

राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषेची सक्ती निर्णयावरून राज्यात तीव्र संताप उसळला असून विरोधकांनी मराठी भाषेच्या अपमानाचा मुद्दा उचलत सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारने शालेय शिक्षणात ‘तिसऱ्या भाषेची सक्ती’ करण्याचा निर्णय घेताच,

Read More
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : वारकरी अनुशासन दाखवतात पण अबू आझमी द्वेष पसरवतात

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वारकरी समुदायाविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे धार्मिक तणाव आणि राजकीय भांडणं वाढली आहेत. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण ही नवीन

Read More
प्रशासन

Nagpur : महावितरणला गडकरी, फडणवीसांचा ‘हाय व्होल्टेज’ झटका

विदर्भात अवकाळी पावसामुळे वाढलेल्या विजेच्या तुटवड्यामुळे नागपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच राहुल गांधींच्या निवडणूक हेराफेरीच्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर निशाणा साधत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात

Read More
प्रशासन

Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर

नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ‘ऑपरेशन थंडर’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पुन्हा एकदा एमडी तस्करांवर कारवाई करत त्यांची तब्येत घेतली आहे. नागपूरच्या गुन्हेगारी विश्वावर पोलिसांनी

Read More
प्रशासन

Amravati : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्यावर गदा

अमरावतीत भीषण पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांसाठी काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी मजीप्रा प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. पश्चिम विदर्भात काही दिवसांपासून नागरिकांना सतत त्रास देणाऱ्या समस्या उभ्या राहिल्या

Read More
प्रशासन

Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी

राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता या तपास पथकातही अनियमितता आणि गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका

Read More
महाराष्ट्र

Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा

वर्षानुवर्षं आश्वासनांच्या सावलीत रखडलेलं अकोल्याचं विमानतळ स्वप्न अखेर हालचालीत आलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विशेष बैठक होताच, विकासाच्या दिशेने नवा धावपट्टीवरचा टप्पा सुरू झाला आहे. वर्षानुवर्षं राजकीय घोषणा, आश्वासनांची

Read More
महाराष्ट्र

Nagpur : सत्तेचा सूड; एका तक्रारीचा मोबदला ठरला मृत्यू

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूरच्या सावनेर तालुक्यात भाजपा कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला असून, राजकीय सूडाचा थरार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर

Read More
महाराष्ट्र

Amravati : संच मान्यतेच्या अंत्ययात्रेने पेटले शिक्षण आंदोलन

अमरावतीच्या मोझरी येथे बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफीसाठीचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या भूमीवर पुन्हा एकदा शिक्षक संघटनेचा आक्रमक मोर्चा उभारण्यात आला आहे. अमरावतीच्या मोझरी येथून पेटलेली संघर्षाची ज्योत

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!