द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

High Court : प्रयोगशाळा सहाय्यकांच्या संघर्षाला यश

अमरावतीतील प्रयोगशाळा सहाय्यकांना उच्च न्यायालयाने सुधारित वेतनश्रेणी मंजूर केली आहे. यामुळे त्यांच्या लांबणीवर पडलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला. अखेर प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सुधारित वेतनश्रेणीसाठी त्यांच्या याचिकेला

Read More
प्रशासन

Amaravati : बेकायदेशीर ताब्यांवर मनपाचा बुलडोझर चालूच

अमरावती शहरात अतिक्रमणांचे संकट गडद झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ठोस कारवाईचा निर्धार केला आहे. रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेला झंझावाती सुरुवात झाली आहे. अमरावती शहरात अतिक्रमणांची समस्या दिवसेंदिवस

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देश एकटवला पण उद्धव ठाकरेंची मशालच हरवली

पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असताना केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र अशा निर्णायक क्षणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पहलगाममध्ये

Read More
महाराष्ट्र

Chitra Wagh : राहुलजी, इतिहास लिहू नका, आधी वाचा

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे

Read More
महाराष्ट्र

BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे

शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग

Read More
महाराष्ट्र

Ashish Jaiswal : गडचिरोलीच्या पुरातन मंदिरात बदलाचे वारे

मार्कंडा हे प्राचीन मंदिर असून सध्या त्याचा जीर्णोद्धार आणि विकास सुरू आहे. या कामासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत मंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन

Read More
महाराष्ट्र

Maharashtra : बावनकुळेंचा देवाभाऊंवर ‘व्होट ऑफ कॉन्फिडन्स’

मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताज्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या ठाम विधानाने राजकीय वर्तुळात नवा हलकल्लोळ उडवला आहे.

Read More
महाराष्ट्र

Gondia : कर भराल तर विमानात उडाल 

वलमाझरी ग्रामपंचायतीत कर भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या क्रमांकासाठी थेट हैदराबाद विमान प्रवासासह विविध बक्षिसांची योजना आखण्यात आली आहे. प्रगतीचा नवा अध्याय लिहित भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील

Read More
प्रशासन

Chandrashekhar Bawankule : पाण्याच्या थेंबासाठी शाश्वत नियोजनाची तयारी

नागपूर जिल्ह्यातील काही गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जलसंकटावर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संपूर्ण राज्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा

Read More
महाराष्ट्र

Pahalgam Attack : प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपाने अकोल्याचे पर्यटक सुखरूप परतले

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अकोल्याचे अनेक पर्यटक तिथे अडकले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे हे पर्यटक सुखरूप महाराष्ट्रात परतले. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!