द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Chandrashekhar Bawankule : नागपुरातील वीज कामगारांना मिळणार घरे

नागपूरातील वीज प्रकल्पांमध्ये कार्यरत कामगारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरांच्या बांधकामाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याचे राजस्व मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखावा

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील राहुल गांधींच्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर स्वातंत्र्यवीर

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची झिरो टॉलेरन्स पॉलिसी 

ड्रग्सच्या अंधाऱ्या साम्राज्यावर सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’चा प्रकाशझोत पडतोय. राज्याच्या नेतृत्वाने आता या विषारी जाळ्याच्या मुळावर घाव घालायचं ठरवलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्स विरोधात युद्धपातळीवर मोहीम उघडली

Read More
महाराष्ट्र

Atul Londhe : महाराष्ट्रातील शोकाच्या काळात सन्मान घेणे अनपेक्षित

अमरावतीत 26 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या नागरिक सत्कार समारंभावर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी विरोध व्यक्त केला आहे. काश्मीर हल्ल्यानंतर देशभरात उद्भवलेल्या शोकस्मरणाच्या वातावरणात या समारंभाचा विरोध केला जात आहे.

Read More
महाराष्ट्र

Devendra Bhuyar : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळावा योग्य मोबदला

माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या अडचणींचं निवारण होण्यासाठी

Read More
प्रशासन

Shalartha Scam : आयडीपीआरनं उघड केली खरी संख्या

नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आयडीपीआर तपासात 622 बनावट शिक्षकांची नावे समोर आली आहेत. नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला शालार्थ बनावट आयडी घोटाळा दिवसेंदिवस गंभीर रूप

Read More
प्रशासन

Nagpur : अवैध पाकिस्तानींना बाहेरचा रस्ता

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्ये 2 हजार 200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. असे

Read More
देश

Pahalgam Attack : पीओके पंतप्रधानांचे भडक विधान, भारताला थेट धमकी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील तणावाला नवीन ठिणगी पेटवली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानकडून भारतविरोधी वादग्रस्त विधाने आणि टोकाची पावले उचलली जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत

काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकारकडून मदत पुरविली जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर जाण्याच्या हेतूची चर्चा होत असतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भीषण

Read More
महाराष्ट्र

Parinay Fuke : पाकिस्तानच्या प्रत्येक हस्तक्षेपाचा अंत हवा

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!