Amit Shah : पाकिस्तान्यांना भारतातून हाकलण्याचा मोटा भाईंचा आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पावले उचलत सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांना आदेश दिला आहे की, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाची
