Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची झिरो टॉलेरन्स पॉलिसी
ड्रग्सच्या अंधाऱ्या साम्राज्यावर सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’चा प्रकाशझोत पडतोय. राज्याच्या नेतृत्वाने आता या विषारी जाळ्याच्या मुळावर घाव घालायचं ठरवलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्स विरोधात युद्धपातळीवर मोहीम उघडली
