Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे.
