Anil Deshmukh : नळगंगा वैनगंगा प्रकल्पात संत्रा पट्टीला पाण्याचा हक्क द्या
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात संत्रा पट्टी तालुक्यांचा समावेश करावा, अशी जोरदार मागणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. विदर्भातील बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर
