द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : वर्ध्यात जिल्हाध्यक्षपदासाठी गट-संघर्ष उफाळला

वर्धा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरशीची स्पर्धा रंगली आहे. बावनकुळे यांच्या बैठकीनंतर इच्छुकांची हालचाल वाढली आहे. वर्धा जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी रंगलेली स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे एकमुखी निर्णय असल्याचा

Read More
देश

Vijay Wadettiwar : सरकारचे गुप्तचर झोपलेत, देश पेटतोय

पर्यटकांवर झालेल्या पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले आहे. पहलगाममध्ये घडलेल्या भीषण

Read More
महाराष्ट्र

IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व

राज्य शासनाने नवीन प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे विदर्भातील काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. राज्य प्रशासनात 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मत्स्य उद्योग आता शेतीच्या मानधनात

महाराष्ट्र सरकारने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मत्स्यव्यवसाय

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नव्या

Read More
महाराष्ट्र

Pankaj Bhoyar : राज्यातील हजारो शाळांमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी

राज्यातील हजारो शासकीय शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. केवळ दहा पेक्षा कमी विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेल्या 17 हजार शाळांचे भविष्य आता प्रश्नचिन्हात आहे. राज्यातील हजारो शाळा रिकाम्या होत चालल्या आहेत. सरकारकडून

Read More
महाराष्ट्र

Bhandara : चार दशकांचा संघर्ष संपला; गोसेखुर्दला मिळाली सुधारित मान्यता

नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली 22 एप्रिल

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : साडे तीन कोटी रुपये उडवण्याइतका मी नक्कीच मोठा नाही

राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं रण कायम असताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर बालिशपणाची टीका केली. या टीकेला आता सपकाळ यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर बालिश वर्तवणुकीचा ठपका

महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राज्यातील आर्थिक परिस्थितीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!