Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर बालिश वर्तवणुकीचा ठपका
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राज्यातील आर्थिक परिस्थितीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
