द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Nagpur Sudhar Pranyas : आरक्षण हटवून जमीन दिली व्यावसायिकाला

खामला येथील सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवरील आरक्षण नासुप्रने कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केले आहे. या कारवाईत कायदेशीर प्रक्रिया पाळली न गेल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या ढिसाळ

Read More
महाराष्ट्र

Ram Shinde : नागपूरच्या विधानभवनाचा कायापालट

नागपूरच्या विधानभवन परिसराच्या विस्तारीकरणाला आता वेग येत आहे. सभापती राम शिंदे यांनी यासाठी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन दिशा दिली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आगमनाने नागपूरच्या विधीभवन परिसरातील विकास

Read More
प्रशासन

Gadchiroli : धान खरेदीच्या नावाखाली धांदल करणारे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलंबित

गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याचा भांडाफोड होताच, प्रशासनाने मोठी कारवाई करत उपप्रादेशिक व्यवस्थापकाला निलंबित केलं आहे. गडचिरोलीतील धान घोटाळ्याचा मुद्दा हा नवीन नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून या मुद्द्यावर अनेक नवनवीन घडामोडी

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : पंचतारांकित सत्तासुखासाठी जनतेला अडचणीत टाकलं

सरकारच्या तिजोरीवर आर्थिक फटका बसत असतानांही मंत्रीच्या हॅलीपॅडसाठी पैसे उधळायचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाल यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. सत्तेत आलेल्या महायुती सरकार कडून

Read More
देश

Congress : देशभरात सोनिया – राहुल प्रकरणाचा वणवा

काँग्रेसने ईडीच्या कारवाईविरोधात देशव्यापी संविधान बचाव आंदोलनाची घोषणा केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसचे प्रमुख नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यानंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात

Read More
प्रशासन

Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश

नागपूरमध्ये आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने कर्तव्यपूर्ती उपक्रम अंतर्गत शाळांना संगणक आणि ग्रंथालयांना आधुनिक पुस्तके वाटप करण्यात आली. शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी आमदार निधीचा वापर शिक्षणवृद्धीसाठी करणे हे एक

Read More
महाराष्ट्र

Nagpur : शिक्षक घोटाळ्यात पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन

नागपूरमधील बोगस शिक्षक घोटाळ्याला मोठं वळण मिळालं आहे. कोर्टाने या प्रकरणातील पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विदर्भातील शिक्षक घोटाळा दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. नागपूर जिल्ह्यातील या खळबळजनक

Read More
प्रशासन

Devendra Fadnavis : ई-पंचनामा ठरला आपत्ती व्यवस्थापनाचा गेमचेंजर

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या ई-पंचनामा अ‍ॅपला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा सन्मान

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : संविधानाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलोय

प्रकाश आंबेडकर वाराणसीत पोहोचून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांचे पालन होत नसल्याचा आरोप केला. राजकारणाच्या व्यासपीठावर संवैधानिक मूल्यांची सतत होत असलेली घातक पायमल्ली पाहून वाऱ्यासारखी

Read More
महाराष्ट्र

Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन केलं. प्रेतयात्रा, घोषणाबाजी आणि पोलिसांशी झटापटीमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!