MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवरून रणसंग्राम पेटले
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना बोलण्यास मनाई केली आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली
