Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर
उपराजधानीत झालेल्या हिंसेप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या भालदारपुरा परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या
