द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सत्तेच्या उंबरठ्यावरून आठवणींच्या अंगणात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, पण हा दौरा केवळ शासकीय नाही, तो भावनांचा संगम देखील आहे. लहानपणीच्या आठवणींना साक्षी ठरलेल्या मामाच्या घरात आज मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिलीच भेट

Read More
महाराष्ट्र

Atul Londhe : गांधींना ईडीचं आरोपपत्र नव्हे, हे सूडपत्र 

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रींग खटल्यासंदर्भात हे

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर आरोपांचा धुराळा

सत्तेच्या भयछायेखाली विरोधकांना गप्प बसवण्याचा डाव रचला जात असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनोवृत्तीवर थेट प्रहार केला. गांधी कुटुंबाच्या राष्ट्रनिष्ठ वारशावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी कडाडून उत्तर दिलं. देशात

Read More
महाराष्ट्र

Akola corporation : अकोल्याच्या नळधारेवर पाच दिवसांचे कुलूप

अकोला शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.आता संपूर्ण शहराला दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार आहे. अकोलावासीयांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा निर्णय आज अकोला महानगरपालिकेने जाहीर केला

Read More
महाराष्ट्र

Pyare Khan : नागपूर शांत आहे, सद्भावना यात्रेची गरज नाही

उपराजधानी नागपुरात काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झाली आहे. यावर महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ १६ एप्रिल रोजी नागपूरच्या

Read More
प्रशासन

Nagpur : पुण्यातून उघडणार बनावट शिक्षकांची फाईल

नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला असल्याने शेकडो बनावट शिक्षकांच्या नियुक्त्यांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. महेश पालकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : महायुतीने मोदींकडून पॅकेज आणून राज्य वाचवावे

हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष निधी आणून महाराष्ट्राचे अर्थचक्र सुरळीत करावे, अशी टिप्पणी  केली. देशात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या हातात संपूर्ण सत्ता असावी, आणि महाराष्ट्रात ती मुख्यमंत्र्यांच्या

Read More
महाराष्ट्र

Nagpur : मोदींच्या व्हिजनला नागपूरचा प्रतिसाद, वन नेशन, वन कार्ड प्रत्यक्षात

नागपूरकरांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक स्मार्ट आणि सुलभ बनवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ लाँच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “वन नेशन, वन कार्ड” या उपक्रमाचा भाग असलेले हे कार्ड

Read More
महाराष्ट्र

Mahayuti : नागपूरमध्येही आता MARVEL दिसणार

नागपूर आता केवळ संत्र्यांचे नव्हे, तर भारताच्या डिजिटल भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब बनत आहे. महायुती सरकार आणि आयबीएम यांच्यातील ऐतिहासिक करारामुळे विदर्भात डिजिटल क्रांतीची नवी दारे उघडली जात आहेत. महाराष्ट्रातील

Read More
प्रशासन

Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी

नवीन ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या विदर्भातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा यशवंतराव पंचायत राज पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. ग्रामविकास आणि शासनाच्या पातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. यासाठी

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!