द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Nagpur : शिक्षक घोटाळ्यात आता शालार्थ आयडी केंद्रस्थानी

नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाला धक्का बसला आहे. यातच आता शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षकांच्या भरतीचा नवा तपशील उघड झाला आहे. विदर्भात शिक्षणाचे केंद्रस्थान असलेल्या नागपुरात मोठा धक्कादायक

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : विषमतेचं बीज नागपूरच्या रेशीमबागेत

नुकत्याच झालेल्या नागपूर दौऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी वादळ निर्माण करणारे वक्तव्य केले याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी नाव न घेता थेट आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये

Read More
महाराष्ट्र

Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 831 कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर दिलासा मिळाला. विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र 

अमरावतीच्या स्वप्नांना आज खरेच पंख लाभले. वर्षांनुवर्षं प्रतीक्षेत असलेलं विमानतळ अखेर खुलं झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं आणि विदर्भाच्या विकासाला आकाशात उड्डाण मिळालं. पश्चिम विदर्भातील नागरिकांसाठी आजचा

Read More
महाराष्ट्र

Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती 

नागपुरात 17 मार्चच्या हिंसेनंतर काँग्रेसने 16 एप्रिल बुधवारी नागपूरमध्ये ‘सद्भावना शांती रॅली’चं आयोजन केलं. उद्देश होता लोकांमध्ये शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणं. पण या शांती रॅलीमध्ये खुद्द नेत्यांचीच परीक्षा झाली,

Read More
महाराष्ट्र

Pravin Datke : ये पब्लिक है, सब जानती है 

नागपूरमध्ये काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही रॅली म्हणजे ‘मगरमच्छ के आसू’ असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दटके यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Read More
महाराष्ट्र

Amravati Airport : राणांची आघाडी वानखडे बॅक बेंचवर

अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमात काही घटनांमुळे वाद निर्माण झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन सोमवारी मोठ्या जल्लोषात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : दलालांच्या भानगडीत पडू नका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक नवा युग सुरू झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांना न्याय आणि आर्थिक फायदे मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Read More
महाराष्ट्र

Nitin Raut : हिंसाचार रोखणाऱ्यांची घरं पाडली

नागपूरमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर अनेक पीडित कुटुंबांची घरं पाडण्यात आली आहेत. या अन्यायग्रस्त कुटुंबांना नव्याने घरं बांधून द्यावीत, अशी मागणी काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूरमध्ये काही आठवड्यांपूर्वी

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर लाथच घातली असती

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. यावर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे गटावर तिखट प्रत्युत्तर दिले आहे. आर्टिफिशियल

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!