Eknath Shinde : पायलट मी अन् कोपायलट फडणवीस, अजितदादा
अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिश्किल अंदाजात भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समन्वय दाखवत विरोधकांवरही जोरदार टीका केली. अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा जरी भव्य ठरला
