Nagpur : ना हिंदी, ना मराठी, पण मेट्रो धावली चिमुकल्यासाठी
अनोळखी शहर, अनोळखी भाषा. एक बंगाली मुलगा नागपूर मेट्रो स्थानकावर एकटाच हरवलेला. पण मेट्रोच्या सहृदय कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा हात देत त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा दिलं आशेचं हसू. जीवनात काही क्षण असे असतात,
