Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या घराघरात सौरशक्तीचा प्रकाश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक ठरणार आहे. राज्याच्या जनतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लोकहिताचा
