Bacchu Kadu : दिव्यांगांसाठी पुन्हा एकदा जोरदार ‘प्रहार’
बच्चू कडू यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. रायगडच्या आंदोलनानंतर 19 मागण्या मंजूर होत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. महाराष्ट्रातील झंझावाती आंदोलनकारी जनशक्ती पक्षाचे
