Yavatmal : कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले. महाराष्ट्रात महायुती सरकारला सत्तेत येऊन चार महिने झाले तरी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत
