Devendra Fadanvis : वारसदार कशाला जेव्हा बादशाह खुद गादीवर आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय राजकारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती
