Maharashtra : सामंतांच्या भेटीनंतर मनसेच्या मराठी आंदोलनाला पूर्णविराम
महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी वापरला जावा यासाठी मनसेने उभारलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मराठी भाषेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मातृभाषेतील संवाद हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा
