Harshwardhan Sapkal : कृषिमंत्र्यांवर काँग्रेसचा संतापाचा भडका
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरीविरोधी मानसिकतेचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी
