Harshwardhan Sapkal : चुलत्याचा पक्ष चोरला, आता मुस्लिमांचा विश्वासघात
अजित पवार यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर मुस्लीम समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वक्फ सुधारणा विधेयक चांगलंच गाजत आहे. यामुळे
