Atul Londhe : वीज बिल कपातीचे आश्वासन हवेत विरले
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वीज बिल कपातीचे आश्वासन फसवे ठरल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील जनतेस दिलेली वीज बिल कपातीची घोषणा हवेतच विरल्याची टीका
