Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा
प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातबारा कोरा यात्रेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अंबोडा येथील समारोपीय सभेत सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या
