Nagpur : जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा नकाशा बदलला
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून यंदा मोठे बदल घडले आहेत. नव्या परिसीमनामुळे सर्कलच्या नकाशात मोठी फेरफार झाली असून 57 जागांवर मतदान होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून यंदा मोठे बदल घडले आहेत. नव्या परिसीमनामुळे सर्कलच्या नकाशात मोठी फेरफार झाली असून 57 जागांवर मतदान होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या
महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतर थांबवण्यासाठी सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. लवकरच राज्यात कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू होणार आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर आणि जबरदस्तीच्या धर्मांतरावर अंकुश ठेवण्यासाठी महायुती सरकारकडून निर्णायक पावले उचलली जात
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर थेट गंभीर आरोप केले आहेत. प्रगत शस्त्रास्त्रांवरून सत्ताधाऱ्यांना घेरत त्यांनी जनसुरक्षा कायद्यावरही जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. मेहकर येथे विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष
बुलढाण्यात भाजपने स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची दिशा स्पष्ट केली आहे. जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणे नव्यानं हालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाण्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भाजपच्या ‘स्वबळ’
राज्य सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात संमत केले. या विधेयकाच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत गदारोळ घातला असतानाच, अक्कलकोट येथे शांततेला नख लावणारी घटना समोर आली आहे. अक्कलकोट येथे
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करत काळं फासण्यात आलं आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अक्कलकोटच्या शांत परिसरात 13 जुलै रविवारी एक
जनसंपर्काचा अर्थ केवळ तक्रारी ऐकणे नाही, तर माणसांच्या व्यथांना प्रतिसाद देणे होय. नागपूरमध्ये एका भावूक पत्राने नितीन गडकरी यांच्या माणुसकीच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग
नागपूरच्या वाहतूक गोंधळाला आता चपळ बुद्धी आणि मैदानात उतरलेल्या नेतृत्वाची साथ मिळाली आहे. विकासपुरुष नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरीत IPS लोहित मतानी रस्त्यांवर उतरले असून, ट्रॅफिक शिस्तीचा
विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या विशिष्ट शैलीत राजकारणात हलकल्लोळ माजवला आहे. शनिवारी नागपूरमध्ये शिक्षक आणि प्राचार्यांशी संवाद साधताना