Police Department : कर्तव्याचे बंधन मोडले, तर नोकरीही जाते
नागपूर ग्रामीण पोलिस विभागात कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि दीर्घ अनुपस्थितीमुळे 13 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानंतर ही शिस्तभंगविरोधी कारवाई पार पडली असून विभागात खळबळ उडाली
