Randhir Sawarkar : औरंगजेबच्या कबरीसाठी महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रणधीर सावरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर आता
