Nana Patole : धार्मिक ध्रुवीकरणाला मूकसंमतीचा आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उसळलेल्या वादाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन गटांमध्ये संघर्ष उफाळल्याने नागपूरमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणात
