Shiv Sena : शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषदेत संधी
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे गटाने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून या पाच जागांसाठी उमेदवार
