Mahayuti सरकारच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तीकरणाची ऐतिहासिक वाटचाल
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे नागपूरच्या 3 हजार महिलांनी एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान पत सहकारी संस्था स्थापन केली आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने एक मोठे पाऊल
