मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवाभाऊंचे दादांवर दिसले प्रेम
राज्य मंत्रिमंडळाची बैठक 18 फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विदर्भासह राज्यातील सुविधांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकींमध्ये विदर्भाच्या
