द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत Eknath Shinde गटाचे मंत्री खफा खफा!

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी विभागीय हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राजकारणाचा उग्र वादग्रस्त रंग दिसून आला. विषयसूचीतील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर, सर्व

Read More
महाराष्ट्र

गणेशोत्सवातील अडथळे होणार दूर? Devendra Fadnavis सरकारकडून नवीन आशा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळांना प्रशासनाच्या त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गणेश मंडळाच्या अडचणी दूर करतील, अशी अपेक्षा गणेश भक्तांना आहे. महाराष्ट्रात

Read More
प्रशासन

महाराष्ट्रात Mahayuti सरकारचा पुढाकार; तीन गावांना नगरपरिषदेचा दर्जा

चिचोली, भानेगाव आणि चनकापूर या गावांना लवकरच नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि देवभाऊ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण

Read More
महाराष्ट्र

आठ महिन्यापासून थकीत देयकांमुळे विकासाची failure स्टोरी

राज्यातील थकीत देयकांच्या प्रचंड ओझ्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या विकास कामांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. राज्यातील तब्बल तीन लाख कंत्राटदारांनी गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या 88 हजार कोटींच्या देयकांसाठी आंदोलनाचा मार्ग

Read More
महाराष्ट्र

संत गाडगे बाबा Amravati University वादाच्या भोवऱ्यात

अध्ययन मंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर विद्यापीठा द्वारा कायदेशीर प्रक्रिया डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसूचना क्र. 06/2025

Read More
महाराष्ट्र

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात विदर्भ होणार का विकासाचे शिखर ?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरला गतिमान विकास मिळाला आहे. त्यानंतर आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ त्यांच्याकडे अपेक्षेच्या नजरेने पाहत आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठा बदल झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस

Read More
महाराष्ट्र

पिक विम्याच्या रकमेसाठी Farmers करीत आहेत संघर्ष 

विदर्भातील शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत जात आहे. शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. विदर्भातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, पीएम किसान योजनेतील

Read More
महाराष्ट्र

संत्रा, मोसंबी उत्पादकांना सरकारकडून कडवट ‘चव’

संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान सहन केले आहे. मात्र,

Read More
प्रशासन

नागपुरात Jal Jeevan योजनांचे थेंबे थेंबे तळे साचे

नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम वर्षभरात केवळ 40 टक्के पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे ध्येय ठेवून सुरू झालेली जलजीवन मिशन योजना अद्याप

Read More
महाराष्ट्र

महायुतीतील तणाव संपला; Eknath Shinde यांना आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान

महायुतीतील तणाव निवळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!