गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर?
गडचिरोलीत नक्षलवाद निर्मूलनाचा लढा सुरू आहे. त्यामधे पोलिस दलातील महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
