कामचुकार RTO Officer वर होणार कडक कारवाई
राज्यात अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी किंवा लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज करतात. परंतु त्यांच्या अर्जांची वेळेत दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे सह परिवहन आयुक्तांनी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
