माजी मुख्यमंत्र्यांसाठी Devendra Fadnavis यांच्यासोबत एकत्र आले नेते
राजकारणात काही क्षण असे येतात ज्यावेळी राजकीय नेते पक्षभेद विसरून एकत्र येतात. असाच एक प्रसंग चंद्रपूर येथे आला. यावेळी सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेत. पक्षीय मतभेद विसरत चंद्रपूर जिल्ह्यातील